“कॅप्टून कूलचं पुन्हा टीम इंडियात पुनरागमन?; राहुल द्रविडची सुट्टी, तर धोनी होणार नवा प्रशिक्षक?”

0
313

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भारतीय संघाला, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक बदलणार असल्याच्या चर्चा सूरू झाल्या आहेत.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. तर भारताचा सर्वात यशस्वी, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची राहुल द्रविडच्या जागी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : विरोधी पक्ष कधी…; पाटण्यातल्या बैठकीनंतर मनसेने राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ केला शेअर

दरम्यान, राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने आत्तापर्यंत 03 आयसीसी स्पर्धा खेळल्या आहे. यामध्ये आशिया कप 2022, टी-20 वर्ल्ड कप 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 या स्पर्धांचा समावेश आहे. मात्र तीन वेळा संघाला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे राहुल द्रविड यांच्या पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यामुळे…”

“पांडूरंगाची यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांची राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल”

“राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, प्रदेशाध्यक्ष बदलणार?; ‘या’ नेत्याच्या विधानानं चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here