Home महाराष्ट्र “मीच जनतेच्या मनातील आमदार म्हणणाऱ्या, बंडखोर उमेद्वार राहुल कलाटे यांचं डिपाॅझिट रद्द”

“मीच जनतेच्या मनातील आमदार म्हणणाऱ्या, बंडखोर उमेद्वार राहुल कलाटे यांचं डिपाॅझिट रद्द”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणारे, पुणे चिंचवड मतदारसंघातील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.

निवडणुकीपूर्वी, कलाटे यांनी, एक लाख 12 हजारांचं जनमत माझ्या पाठीशी आहे, मी जनतेच्या मनातील आमदार आहे , असा दावा करणाऱ्या कलाटेंना डिपॉझिटही राखता आलं नाही. राहुल कलाटे यांना 44,112 मतं मिळाली असून, डिपॉझिट राखण्यासाठी कलाटे यांना 47,833 मते मिळणे आवश्यक होती. त्यामुळं कलाटे यांचं डिपाॅझिट रद्द झालं आहे.

हे ही वाचा : “चिंचवडमध्ये पराभव, मात्र नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा डंका, 7 जागांवर मारली बाजी”

दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या रिंगणात एकूण 28 उमेदवार उतरले होते. त्यापैकी केवळ भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्या व्यतिरिक्त बाकी कोणालाही डिपॉझिट राखण्यात यश आलं नाही.

महत्त्वाच्या घडामोडी –

“छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचा डंका, भाजपच्या अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी केला ठाकरे गटात प्रवेश”

भाजपचा बालेकिल्ला महाविकास आघाडीने हिसकावला; काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय

कसब्यात भाजपला धक्का; रविंद्र धंगेकर विजयी होणार?