सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने इंटरनेट डेटाचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी एक भन्नाट प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दिवसाला 2GB डेटा मिळणार आहे.
खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल नवीन प्लॅन लाँच करत आहे. या यादीत आता 49 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. हा स्पेशल टॅरिफ व्हाऊचर (STV-49) प्लान बीएसएनएलने नुकताच लाँच केला आहे. बीएसएनएलने या प्लॅनला मर्यादीत वेळेसाठी लाँच केले आहे
बीएसएनएल क्रमांक फक्त अॅक्टिव ठेवण्या ग्राहकांना हा प्लॅन बेस्ट आहे. प्लॅनची किंमत फार नाही. तसेच इमरजन्सी मध्ये डेटा किंवा कॉलिंगची गरज पडल्यासही फायदाचा ठरु शकतो.
दरम्यान, अधिक वैधता असलेले ‘डेटा-ओन्ली प्लॅन’ (केवळ इंटरनेट डेटा प्लॅन) उपलब्ध करणारी बीएसएनएल एकमेव कंपनी आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण”
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा…; उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा
हे सरकार विसरलं करोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही; निलेश राणेंची राज्यसरकारवर टीका
…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापी माफ करणार नाही; मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र