Home महाराष्ट्र राज्य सरकारला बदनाम करण्याचा भाजपचा डाव- सचिन सावंत

राज्य सरकारला बदनाम करण्याचा भाजपचा डाव- सचिन सावंत

मुंबई : काही राष्ट्रीय चॅनेलचा उपयोग करून राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव भाजपाने आखला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केला आहे.

गुजरातमध्ये भयानक हाहाकार उडाला आहे. कोरोनाच्या टेस्टिंग जवळपास बंदच आहेत. अहमदाबादमध्ये किमान 40 लाख- जगातील सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण आहेत असं गुजरात सरकारनेच म्हटले आहे, त्याची चर्चा ही नाही, असं सचिन सावंत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू आहे; मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षावर निशाणा

“विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल”

“पुन:च्छ हरिओम करायची वेळ आली आहे; हळूहळू आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरूवात करु”

ठाकरे सरकारचं ‘मिशन बिगीन अगेन’; वाचा 3, 5 आणि 8 जूनला काय सुरू होणार तर कोणत्या गोष्टी बंदच राहणार…?