… तर भाजपा ठाकरे सरकारला पाठिंबा देईल; ‘या’ भाजपा नेत्याचं मोठं विधान

0
146

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तणाव पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी मोठं विधान करत राजकीय खळबळ उडवली आहे.

जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे सरकारचे समर्थन काढल्यास अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेत्वातील ठाकरे सरकराला भाजपने पाठिंबा द्यावा. आणि राज्यात स्थिर सरकार द्यावं, असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन; उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार”

लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विलासरावांच्या बाजूला गोपीनाथरावांचं स्मारक उभारणार

कोल्हापूर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून…; देवेंद्र फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here