भाजप शिवसेनासोबत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस

0
166

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या दोन नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली. तसंच या भेटीचे विविध अर्थही काढले जात आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती, तर सामनासाठी मुलाखत घेण्याबाबत चर्चा झाली असं म्हटलं. संजय राऊतांच्या या स्पष्टीकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप शिवसेनासोबत जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तसेच शिवसेनेसोबत हात मिळवण्याची इच्छा नसल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन; ‘या’ भाजपच्या माजी आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

राहूल टेवाटिया व संजू सॅमसन यांची दमदार अर्धशतके; राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय

“ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली हिनं मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम”

मयंक अगरवालचे शानदार शतक; पंजाब चांगल्या स्थितीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here