आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चारही राज्यांचे कल हाती आले असून सुरुवातीच्या कलांमध्ये या चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर होती. काँग्रेसची सत्ता येईल असंच वातावरण होतं. त्यामुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोषही करण्यात येत होता. मात्र, जसजशी मतमोजणी पुढे सरकत गेली, तस तसा कल भाजपच्या दिशेने झुकू लागला आहे.
ही बातमी पण वाचा : भाजपसोबत जायला नको, ही आमची स्पष्ट भूमिका होती – शरद पवार
चारपैकी तीन राज्यातील कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे. या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येत असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेस केवळ एका राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, सत्ता असलेलं मोठं राज्य गमावण्याची वेळही काँग्रेसवर आली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवार गट लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार! जयंत पाटील यांनी सांगितला आकडा
“लोकसभेच्या ‘या’ 4 जागा लढवणार!अजित पवारांची मोठी घोषणा
राजस्थानमध्ये काँग्रेसचं टेंशन वाढलं, भाजपला मिळणार ‘इतक्या’ जागा; जाणून घ्या एक्झिट पोलची आकडेवारी