Home महाराष्ट्र मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण करु नये- बाळासाहेब थोरात

मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण करु नये- बाळासाहेब थोरात

मुंबई : मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण करु नये, तर त्यांनी साथ दिली पाहिजे असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हणत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात पूर्णपणे काँग्रेस किंवा आघाडी सरकार योग्य ती काळजी घेत असून यावर राजकारण करण्याऐवजी सगळ्यांनी मदत करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला त्यांचं सरकार होतं, त्यावेळेस आम्ही कोणतंही राजकारण केलं नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रत्येक गोष्टीत आमची साथ होती. आता त्यांनी देखील साथ दिली पाहिजे, असंही थोरातांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय”

चेन्नई सुपर किंग्ज विजयाच्या उंबरठ्यावर; अंबाती रायडूचे अर्धशतक

“भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण”

“राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण “