“भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण”

0
279

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात नड्डा यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.

कोरोनाची लक्षण दिसत असल्याने मी माझी कोरोना चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. माझी तब्येत ठीक आहे, डॉक्टरांनी दिलेल्या सल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व सूचनांचं पालन करत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं ट्विट करत नड्डांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा असेल- संजय राऊत

औरंगाबादचा विकास वेगाने होणार, मला विकास कामे करण्याची घाई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“रावसाहेब दानवेंची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचं रोख बक्षीस”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here