“भाजप नेते नारायण राणे यांना कोरोनाची लागण”

0
197

मुंबई : भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल., असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल- पार्थ पवार

हे कधी थांबणार आहे?; हाथरस प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची योगी आदित्यनाथांवर टीका

हाथरसनंतर आता बलरामपूरमध्येही एका मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेचा मृत्यू

पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही- अतुल भातखळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here