“भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

0
518

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजप काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं आगामी मणिपूर विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मणिपूर विधानसभेतील आदिवासींचे नेते, काँग्रेस आमदार चाल्टनलियन एमो यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा : सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामने; ‘या’ कारणासाठी उदय सामंतांना भाजप कार्यकर्त्यांनी घेरलं

दरम्यान, भाजपचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष ए. शारदा देवी यांच्या प्रमुख उपस्थित एमो यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; विश्वास नांगरे पाटील यांनाही कोरोना

एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल ते बरळतायत; गिरीश महाजनांचा पलटवार

आमची चूक झाली, आम्ही आता वकील बदलत आहोत; पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचारी आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here