2024 ला महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार, अजूनही शिवसेनेनं भाजपसोबत यावं- रामदास आठवले

0
246

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. या चार राज्यात जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला. यावरून आता रिपाई नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला सल्ला दिला आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. चार राज्यात जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिलाय. 2024 साली महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार असून शिवसेनेने अजूनही भाजपा सोबत यावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी यावेळी शिवसेनेला दिला. ते शिर्डी येथे आयोजीत वयोश्री योजनेच्या साहित्य वाटप प्रसंगी बोलत होते.

हे ही वाचा : आरोप सिद्ध झाल्याशिवाय, नवाब मलिकांचा राजीनामा नाही; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, भाजपला आव्हान दिलं तर सुपडा साफ होईल, असंही थेट आव्हान रामदास आठवलेंनी यावेळी शिवसेनेला दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊतांनी दिला राज ठाकरेंना सल्ला; आता राज ठाकरे म्हणतात…

मुंबईत कपलने सर्वांसमोर केलं खुल्लम खुल्ला किसींग, पहा व्हिडिओ

“राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here