भाजपकडून काँग्रेसला मोठं खिंडार; ‘या’ नेत्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
456

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपचे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेस ओबीसी आघाडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा. सुधीर पोतदार यांच्यासह औसा तालुक्यातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा : नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व; काटोल,नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

या पक्षप्रवेशामुळे भविष्यात औसा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढेल, असं आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, आमदार अभिमन्यू पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप आमदारांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेशाचा सोहळा पार पडला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंचा राजकीय गेम केला; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचा धक्कादायक आरोप

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 20 मिनिटं खलबतं; चर्चांना उधाण”

“पुन्हा महाविकास आघाडीची सरशी; ‘या’ निवडणूकीत 5 जागांवर बाजी मारली, तर भाजपच्या पदरी काय?”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here