आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या महिन्यात टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर रोहित शर्मा याची कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत होती. आता यावर टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरने मोठं विधान केलं आहे.
ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! पुण्यात पंतप्रधान मोदी, अजित पवार-शरद पवार ‘या’ दिवशी एकाच मंचावर एकत्र येणार?;”
विराट कोहली याला कर्णधारपदी फेरनियुक्त करण्यात यावं, या मागणीला टीम इंडियाचे माजी चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी पाठिंबा दिला आहे.
विराटला टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार करायला हवं. जर अजिंक्य रहाणे याला पुन्हा उपकर्णधार करता येतं, तर विराटला का नाही कर्णधार करता येत, असं प्रसाद यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
सत्तेसाठीभाजप वाट्टेल ते करतं; सामनातून भाजपवर टीका
“न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं, मै तो…”
“राष्ट्रवादी पक्षफुटीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…”