आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. यानंतर भाजपसह ठाकरे गटानेही गांधी यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला होता.
यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन ही नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता अशातच एक नवी मोठी माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : मनसेला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्धव ठाकरे मातोश्रीवर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. . ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भेटीची तारीख अद्याप गुलदस्त्यात असून या राजकीय भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार का? शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“ठाकरेंच्या ताकदीत वाढ, नाशिकमधील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
“मोठी बातमी! ‘या’ निवडणूकीत महाविकास आघाडीसोबत चक्क भाजपची युती; चर्चांना उधाण”