मोठी बातमी! कोल्हापूरात भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात सापडली पैशांची पाकिटं

0
722

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशांची पाकिटे सापडल्यीची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांची पाकिटं सापडल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा :  गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

कोल्हापूरमधील मंगळवार पेठ येथील पद्मावती परिसरातील भाजपच्या माजी नगरसेविका सुनंदा मोहिते यांच्या कार्यालयात काही प्रचार पत्रके, पैश्यांची पाकिटं आणि मतदारांची नावं असलेली यादी सापडलेली आहे.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस अल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना जुना राजवाडा पोलीसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

गिरीश भाऊंनी सरकारमध्ये मला एकटं सोडलं; गुलाबराव पाटलांचा टोला

मनसे-भाजप युती होणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

पवार साहेब ही काळाची गरज, ते जर आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच असतं- यशोमती ठाकूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here