“मोठी बातमी! पुण्यात पंतप्रधान मोदी, अजित पवार-शरद पवार ‘या’ दिवशी एकाच मंचावर एकत्र येणार?;”

0
414

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : दरवर्षी 1 ऑगस्ट या दिवशी  देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे.

पुण्यात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गद नेते उपस्थित राहणार आहेत. 1 ऑगस्टला पंतप्रधान मोदी पुण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत.

ही बातमी पण वाचा : सत्तेसाठीभाजप वाट्टेल ते करतं; सामनातून भाजपवर टीका

दरम्यान, शरद पवार यांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे, पण शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? हे पाहणं आता उत्सकुतेचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं, मै तो…”

“राष्ट्रवादी पक्षफुटीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…”

शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला का?; शालिनीताई पाटील यांचं सर्वात मोठं विधान, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here