मोठी बातमी! बीडमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

0
352

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : बीड शहरातील पेठबीड भागात शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झालाय. रामसिंग टाक असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राणघातक हल्ला झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : ‘देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणा अन्…’- चंद्रशेखर बावनकुळे

टाक पती-पत्नीवर तलवारीने वार  करण्यात आले असून, यात ते दोघेही जखमी झाले आहेत. जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान, तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही जखमी झाले आहेत. या हल्ल्यात रामसिंग टाक गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांनी नुरा कुस्ती खेळू नये, खऱ्या पैलवानासारखं मैदानात येऊन लढावं- प्रकाश आंबेडकर

 प्रविण दरेकरांनी आपलं आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावं; काँग्रेस नेत्याची खोचक टीका

“काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here