आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास ही भेट होत असल्याने या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.
ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर जर भाजपमध्ये आले, तर…; शिर्डीमध्ये रामदास आठवलेंचं मोठं विधान
दरम्यान, नेमकं असं काय कारण असेल की, यावेळेला या दोन बड्या नेत्यांची भेट होत आहे? असा प्रश्न उपस्थित होत असून आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच नवीन समीकरण बघायला मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीआधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार?, नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले…
“संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार लागली नसती तर…”
“सत्तेसाठी किती आले अन् गेले, पण आठवले भाजपासोबतच राहिले”