Home महाराष्ट्र मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी आले एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी आले एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : देवगड येथील अर्बन को-ऑप. सोसयटीच्या निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत ‘शिवम सहकार पॅनेल’ रिंगणात उतरवले आहे.

जिल्हा बँक आणि तालुका खरेदी विक्री संघातील यशाप्रमाणे अर्बन बँकेतही मतदारांनी पाठीशी राहावे, असं आवाहन आमदार नीतेश राणे यांनी आज येथे मतदारांना केलं.आमदार संपर्क कार्यालयात भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत ‘शिवम् सहकार पॅनेल’च्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राणे माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : शरद पवार आजही भाजपबरोबर; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, जिल्हा बँक संचालक अ‍ॅड. प्रकाश बोडस, नगरसेविका प्रणाली माने यांच्यासह पॅनेलचे काही उमेदवार उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

 मला अटक करण्यात आली, कारण सत्तांतर होत असताना…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

“नाशिकमध्ये ठाकरेंचा यशस्वी डाव; भाजपचा ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार शिवबंधन”

“…तर बाळासाहेबांनी, संजय राऊतांना पायाखाली तुडवलं असतं; शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराचं विधान”