आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यानंतर आज राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार यांनी गेल्या 3 वर्षात भाजप, मविआ आणि त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आणखी एका मोठ्या पक्षात धमाका होणार असल्याचा दावा प्रवक्त्याने केला आहे.
ही बातमी पण वाचा : अजित पवारांच्या बंडावर, उद्धव ठाकरेंची एका ओळीची रिएक्शन, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेमध्ये धमाका होणार असल्याचा दावा, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारूक अहमद यांनी केला आहे. फारूक अहमद यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवार निधी देत नाहीत, तर मग युतीत कसे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
अजित पवारांच्या बंडावर सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाल्या…