आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय.
राज्य मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केलंय. या योजनेसाठी तब्बल 4 हजार 250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ही बातमी पण वाचा : भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत…; नाना पटोलेंचं भाजपला आव्हान
दरम्यान, या धोरणाचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. या धोरणासाठी 4250 कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी दुसरा मोठा निर्णय म्हणजे विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप नंबर वन; कुणाच्या पारड्यात किती जागा? वाचा सविस्तर
मराठा समाजाला आरक्षण देताना…; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य
कोकणात शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा धक्का; महाडचा गड शिंदेंनी राखला