पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का; ‘या’ माजी नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश

0
400

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : “निवडणूक व्हायच्या आधी काहींनी सांगितलं, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पण आम्ही त्यांना येऊ दिलं नाही”

शोभा आदियाल आणि त्यांचा मुलगा अमर यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत पिंपळे निलख येथे भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, हा प्रवेश चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकाराने झाला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

पंतप्रधानांच्या समोरच अजित पवारांचा राज्यपालांना टोला, म्हणाले…

मला मनसेच्या प्रत्येक कार्यालयात शिवरायांच्या ‘त्या’ 2 ओळी फ्रेम करून ठेवायच्या आहेत- राज ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here