आगामी विधानसभा निवडणूकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ आमदाराने पक्षाला ठोकला रामराम

0
389

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गांधीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं जोरदार कंबर कसली आहे. मात्र आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या आधीच राष्ट्रवादीला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार कंधाल जडेजा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. जडेजा यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. राजीनामा सोपविल्यानंतर जडेजा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : ब्राम्हण असल्याचा गर्व, परंतु आम्हांला मार्केटिंग करता येत नाही- अमृता फडणवीस

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारल्याने जडेजा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंगाच्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

ठाकरे-शिंदे गट एकत्र येणार; मंत्री दीपक केसरकरांचं सूचक विधान

“…तर माझ्यासह 5 नगरसेविका शिंदे गटात येण्यास तयार; ठाकरे गटातील नगरसेविकेचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here