Home महाराष्ट्र ठाकरे-शिंदे गट एकत्र येणार; मंत्री दीपक केसरकरांचं सूचक विधान

ठाकरे-शिंदे गट एकत्र येणार; मंत्री दीपक केसरकरांचं सूचक विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिंदे गटाचे प्रवक्ते व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज बोलताना एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

जी विचारधारा बाळासाहेबांशी जुळत नव्हती त्यापासून उद्धव ठाकरेंना आधी लांब जावं लागेल, तेंव्हा गेलेली माणसं पुन्हा परत यायला वेळ लागणार नाही, असं सूचक विधान करत केसरकरांनी शिंदे गट ठाकरे गट एकत्र येण्याविषयी संकेत दिले आहेत.

हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याचा विषय अजित पवारांनी संपविला, म्हणाले…

उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारलं नसतं. बाळासाहेब म्हणायचे गर्व से कहो हम हिंदू है. बाळासाहेबांची ही विचारधारा होती, असं केसरकर म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याचा विषय अजित पवारांनी संपविला, म्हणाले…

“आमच्या शिवरायांना विकू नका, नाहीतर…; सामनाचा रोख कुणाकडे?”

…म्हणून मी, माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ