Home नाशिक काँग्रेसला मोठा धक्का! ‘हा’ माजी आमदार राष्ट्रवादीत करणार प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का! ‘हा’ माजी आमदार राष्ट्रवादीत करणार प्रवेश

नाशिक : काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय.

येत्या 25 मार्चला आसिफ शेख मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आसिफ शेख आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आसिफ शेख यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा”

ए भाई, तू जो कोण असशील…; अमृता फडणवीसांचा भाई जगताप यांना इशारा

“…त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”

सत्ता नसल्यामुळे भाजप अस्वस्थ, म्हणून…- बाळासाहेब थोरात