Home महाराष्ट्र मंगळवेढामध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ निवडणूकीत समविचारी गटानं केली सत्ता स्थापन

मंगळवेढामध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ निवडणूकीत समविचारी गटानं केली सत्ता स्थापन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप आमदार समाधान आवताडे यांच्यासह त्यांच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला.

आमदार आवताडे यांच्या विरोधात आलेल्या समविचारी गटाने कारखान्यावर सत्ता मिळविली असून 21 पेैकी 19 जागांवर बाजी मारली. या पार पडलेल्या निवडणुकीत 24 हजार 521 मतदारांनी मतदान केलं होतं.

हे ही वाचा : मातोश्रीचे पूर्वीचे वजन संपलं आणि याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार; मनसेची टीका

दरम्यान, निकाल जाहीर होताच समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना अजित पवारांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

शिंदे सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार?; आमदार राजू पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

…तर केसरकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत; निलेश राणेंचा घणाघात