जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत…; पंकजा मुंडेंचा आक्रमक पावित्रा

0
357

बीड : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे . यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत गळ्यात हार घालणार. अशी घोषणा केली आहे.

जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत मला कुणी फेटा बांधायचा नाही, पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

नारायण राणेंचं ठरलं: बाळासाहेबांच्या आशीर्वादाने करणार यात्रेची सुरूवात

“उद्धवजी, माझ्या आई-वडीलांना वाचवा; पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्याची विनवणी”

मोदी नसते तर आज भारताची अवस्थाही अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगणा रणाैत

मराठा आरक्षणाबाबत अपयश लपविण्यासाठी शरद पवार यांनी…; चंद्रकांत पाटलांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here