आपण यावर विचार करणार आहोत की हा दिवसही इतर दिवसांप्रमाणेच असणार?, सत्यजीत तांबेंचा काँग्रेसला सवाल

0
354

मुंबई : आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील घवघवीत यशा यानंतर देशभरातून अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचं अभिनंदन केलं जात आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आपचं दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केलं आहे.

आपण यावर विचार करणार आहोत की नाही? की आजचा दिवसही इतर दिवसांप्रमाणेच असणार आहे, असं म्हणत काँग्रेसच्या नेत्यांना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला सत्यजीत तांबे यांनी दिला आहे.

काँग्रेसला खातंही उघडता अलं नाही त्यमुळे भाजप आनंदी आहे. भाजपचा पराभव झाल्यामुळेते काँग्रेस आनंदी आहे. पण, माझ्यासाठी आपचा दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजय जास्त महत्त्वाचा आहे. असं सत्यजीत तांबे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

तीन पेक्षा ज्यास्त जागा जिंकल्या तर हा भाजपसाठी हा विजयच- चंद्रकांत पाटील

भाजपच्या ‘ह्या’ खासदाराने केलं अरविंद केजरीवाल यांचं कौतुक

सीएएचा दिल्लीच्या निकालांशी काहीही संबंध नाही- सुधीर मुनगंटीवार

भाजपच्या अहंकाराचा दिल्लीकरांनी पराभव केला; शिवसेनेचे भजपवर टीकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here