Home महाराष्ट्र “ठाकरे सरकारला दुसरा मोठा धक्का; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाची नोटीस”

“ठाकरे सरकारला दुसरा मोठा धक्का; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाची नोटीस”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे कुटुंबीय हे आयकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यानंतर आज आयकर विभागाकडून अजित पवारांना नोटिस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : “दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकणार?; कलाबेन डेलकर आघाडीवर”

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पवारांकडे 1 हजार कोटींहून अधिक बेनामी संपत्ती असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने अजित पवारांना नोटीस धाडली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या कारवाईअंतर्गंत पवारांशी संबंधित कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

“दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकणार?; कलाबेन डेलकर आघाडीवर”

तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा; अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार येणार एकाच मंचावर; चर्चांना उधान