आमच्या कामावर अमित शहा समाधानी- चंद्रकांत पाटील

0
291

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आज चंद्रकांत पाटलांनी आज स्पष्टीकरण देत चर्चेला पू्र्णविराम दिला आहे.

हे ही वाचा : “राऊतांच्या मुलींच्या लग्नात संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल”

चंद्रकांत पाटील दिल्लीला गेले की सूत्र अपप्रचार करु लागतात. ही सूत्र कोणती आहेत ते माहिती नाही. कारण, चंद्रकांत पाटील काय चीज आहे त्यांना माहिती नाही. मी घाबरणार नाही. केंद्रीय नेतृत्व नाराज नाही. आम्ही केलेल्या कामावर अमित शाह समाधानी आहेत. त्यांची आणि माझी बॉडीलॅंग्वेज तरी बघा. जर नाराज असतील तर ते पाहायला मी समर्थ आहे, असं पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निश्चितपणे आमचं सरकार येणार- प्रविण दरेकर

तेव्हा अजितदादा म्हणाले होते, अरे हरभजन देखील सामना जिंकून देतो; धनंजय मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

मनसेत पक्षप्रवेशाचं वारं; शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here