आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात नवनियुक्त मंत्र्यांना काही खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे अंतिम निर्णय घेतले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारमधील प्रत्येक मंत्र्याकडे कोणतं खातं आहे, याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालायकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ही बातमी पण वाचा : “देवेंद्र फडणवीस राजकारणात सक्रिय झाल्यापासून राज्यात किळसवानं राजकारण सुरू झालं”
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे :
महत्त्वाच्या घडामोडी –
2019 ला बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?: देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…
राज ठाकरे कसा माणूस आहे?; अतुल परचुरे म्हणाले, राज ठाकरेंकडे…