“कर्जतमध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम, भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

0
468

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला आज मोठा धक्का दिला.

जामखेड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे नेते नामदेव राऊत यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. आज मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश करुन भाजपला मोठा धक्का दिला.

दरम्यान, राऊत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला कर्जत व जामखेड तालुक्यात मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

दरेकर काही चुकीचं बोललेले नाहीत, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय- चित्रा वाघ

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी नाही तर मुख्यमंत्री पदासाठी तडजोड केली; नारायण राणेंची टीका

सव्वा रुपया असो की सव्वा कोटी आत्मसन्मान महत्त्वाचा; संजय राऊतांचा टोला

“कोल्हापूरकरांनी पुन्हा म्हटलं, आमचं ठरलंय, सोमय्यांना एन्ट्री देणार नाहीच”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here