Home तंत्रज्ञान एअरटेलचा नवीन प्लॅन लाँच; दिवसभरात वापरता येणार 50 GB डेटा

एअरटेलचा नवीन प्लॅन लाँच; दिवसभरात वापरता येणार 50 GB डेटा

209

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट अधिक वापरण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक तरूणांना वर्क फ्रॉम होम करावं लागतं यामुळे इंटरनेट सेवा पुरत नाही. हीच ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन एअरटेलनेही एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे.

एअरटेलनं लाँच केलेल्या या नव्या डेटा व्हाऊचरची किंमत 251 रुपये आहे. यामध्ये अनलिमिटेड 50 जीबी डेटा वापरता येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही 50 जीबी डेटा एका दिवसात वापरू शकता.

दरम्यान, पॅकची वैधतेनुसार ग्राहकांना एका दिवसात डेटा संपवायचा आहे.  हे फक्त डेटासाठी व्हाऊचर असल्यामुळे यासोबत एसएमएस किंवा मोफत कॉलिंगची सुविधा नाही.

महत्वाच्या घडामोडी-

गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा…; प्रकाश आंबेडकरांच निलेश राणेंवर टीकास्त्र

आपल्या बुडाखाली काय शिजतंय ते चंद्रकांत पाटलांनी पहावं- सतेज पाटील

राष्ट्रवादीत व बाहेर रोहित पवारला कोणीही पसंद करत नाही; निलेश राणेंच मोठ वक्तव्य

मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र दिसतंय- देवेंद्र फडणवीस