ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

0
181

मुंबई : भाजपचे जेष्ठ्य नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वेलकम एकनाथ खडसे साहेब, असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादीत त्यांचं स्वागत केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते, असं म्हणत रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं; खडसेंच्या राजीनाम्यानंतर ‘राष्ट्रवादीची टीका

“एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत किंमत मिळणार नाही, त्यांना पश्चाताप होईल”

एकनाथ खडसेंचं जाणं नक्कीच चांगलं नाही- सुधीर मुनगंटीवार

काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, मी फक्त फडणवीसांवर नाराज- एकनाथ खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here