“अभिनयानंतर आता राजकारणात एंट्री; ‘या’ मराठमोठ्या अभिनेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

0
338

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच अनेकांचा राष्ट्रवादीकडे जाण्याचा कल वाढला आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

हे ही वाचा : “…यावेळी आमच्याकडे भक्कम पुरावा लागलाय; मनसेचं थेट ईडीलाच पत्र”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मोरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र, ते नेमकं कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत तर्क वितर्क होतं. मात्र अखेर त्यांनी शेवटी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचं महत्वाचं विधान, म्हणाले…

भारताचा न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय ; मालिकेत 1-1अशी साधली बरोबरी

भारताच्या मुलींनी रचला इतिहास; पहिल्याच टी20 विश्वचषकावर कोरले नाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here