“अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची गोव्याच्या किनारी धमाल”

0
262

अभिनेत्री-दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे सध्या गोव्याच्या किनाऱ्यावर सुट्टीचा आनंद लुटत आहे.

सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी मृण्मयीने तिथले छान छान फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

पती स्वप्निल राव सोबत मृण्मयी सध्या गोव्याला पर्यटनाचा आनंद लुटत आहे.

गोव्याच्या किनाऱ्यावर हे कपल छान क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील; आदित्य ठाकरेंकडून खास शुभेच्छा

“सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आलेत”

आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?- अतुल भातखळकर

राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here