Home महाराष्ट्र अभिनेत्री कंगना रणाैतची ड्रग्स प्रकरणी चौकशी होणार?; ठाकरे सरकारचं मुंबई पोलिसांना पत्र

अभिनेत्री कंगना रणाैतची ड्रग्स प्रकरणी चौकशी होणार?; ठाकरे सरकारचं मुंबई पोलिसांना पत्र

मुंबई : अभिनेत्री कंगणा रणाैतची ड्रग्स प्रकरणी चाैकशी होण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने यासंबंधी माहिती दिली आहे.

कंगनाकडून ड्रग्सचा वापर करण्यात आल्याचा आरोप असून याप्रकरणी ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांना अधिकृत पत्र पाठवलं असून तपास करण्यासंबंधीचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबई पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगण्यात आलं असून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान, तपास विशेष पथकाकडून करायचा की, अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून करायचा यासंबंधी अद्याप मुंबई पोलिसांनी निर्णय घेतलेला नाही.

महत्वाच्या घडामोडी-

ही बाळासाहेबांची शिवसेना नाहीच आहे, ज्या शिवसेनेला आम्ही लहानपणापासून बघत आलोय; कंगणाच्या आईची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

…त्यामुळे उद्धव ठाकरेंविरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही- इम्तियाज जलील

आजपर्यंत मी पक्षाच्या आणि नेत्यांच्या विरोधात बोललो नाही, पण…; खडसेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा