अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

0
168

मुंबई : दादासाहेब फाळके आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच साजरा होणार आहे. या दादासाहेब फाळके आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा सन्मान केला जाणार आहे. सुशांत सिंगला राजपूतला मरणोत्तर हा पुरस्कार दिला जाणार आहे.

दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे. मात्र हा सोहळा नेमका कोणत्या दिवशी होणार याची तारीख अद्याप अजून निश्चित करण्यात आलेली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीकडून सुशांत सिंह राजपूतचा सन्मान करण्यात आला होता. हा पुरस्कार सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने स्विकारला होता.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण; अतिदक्षता विभागात उपचार

बबड्याची सीरिअल पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर…; रोहित पवारांचा आशिष शेलारांना टोला

निलेश राणे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

भाजप कुठल्याही विषयात राजकारण करु शकतं; मंदिरं खुली करण्याच्या आंदोलनावरुन रोहित पवारांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here