Home तंत्रज्ञान बंदी घालण्यात आलेल्या पॉर्न वेबसाईट पाहण्यासाठी नेटकऱ्यांचा नवा फंडा

बंदी घालण्यात आलेल्या पॉर्न वेबसाईट पाहण्यासाठी नेटकऱ्यांचा नवा फंडा

मुंबई : इंटरनेटवर वाढत्या पॉर्न वेबसाइट आणि त्याच्या अ‌ॅक्सेसबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर केंद्र सरकारनं तब्बल 857 वेबसाइट बंद केल्या आहेत. यावर नेटकऱ्यांनी नवा फंडा शोधला आहे.

सरकारकडून जरी बंदी घालण्यात आली असली तरी त्या साइट अ‌ॅक्सेस करण्यासाठी नेटकऱ्यांनी नवा फंडा वापरला आहे. वर्च्युअल प्रायवेट नेटवर्कचा वापर करून अशा वेबसाइट अ‌ॅक्सेस केल्या जात आहेत.

पॉर्न साइट्सवर बंदी घातल्यानंतर रिलायन्स जिओ, एअरटेल, आयडिया या कंपन्यांनीदेखील पॉर्न साइट्सचा अ‌ॅक्सेस बंद केला. त्यानंतर युजर्सनी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, प्रॉक्सी यांचा वापर करून या साइट अ‌ॅक्सेस करण्यास सुरुवात केल्याची माहिती सोमोर आली आहे.

मोबाइलवर अ‌ॅप डाऊनलोड केल्यानंतर या साइट्स सहजपणे अ‌ॅक्सेस होतात. या अ‌ॅप्सचा वापर करणाऱ्यांची संख्या तब्बल 5 कोटी 70 लाख इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“ताईसाहेब काळजी करू नका, महाविकास आघाडीचं सरकार मुंडे साहेबांचं स्मारक नक्की बांधेल”

“माझ्या डोळ्यातले अश्रू मी सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाहिले”

आता ATM शिवायही काढता येणार पैसे; स्टेट बँकेंचा नवा उपक्रम

“एकवेळ माझ्या बाबांचं स्मारक करु नका, पण माझ्या शेतकऱ्यांना प्रश्नांकडे लक्ष द्या”