लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विलासरावांच्या बाजूला गोपीनाथरावांचं स्मारक उभारणार

0
304

लातूर :  लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा बसवण्यात त्यासंबंधीचा ठराव लातूर जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत घेतला. पुतळ्यासाठी साठ लाख रुपये खर्च येणार आहे.

दरम्यान, राजकारणातील नव्या पिढीला या दोन मित्रांच्या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी-

कोल्हापूर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून…; देवेंद्र फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

“चीनला पाठिंबा देणाऱ्या काश्मिरींना ओमर अब्दुल्लांनी चांगलंच सुनावलं”

“ट्रम्प यांनी चीनला दिला दणका; अडचणीत आणणाऱ्या विधेयकावर केली स्वाक्षरी”

“अर्थमंत्री यांची LIVE पत्रकार परिषद; ‘या’ योजनेबाबत महत्त्वाच्या घोषणा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here