आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत याबाबत माहिती दिली असून सदा सरवणकर यांच्याकडील रिव्हॉल्वरचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे.
हे ही वाचा : “World Women Boxing Championship! भारताच्या स्विटी बोराने तब्बल 9 वर्षानं पटकावलं सुवर्णपदक”
“राज्यात लोकप्रतिनिधी आणि खासगी व्यक्तींकडून झालेला गोळीबार हा विषय आपण मांडला होता. त्यामध्ये सदा सरवणकर यांचा विषय मांडला होता. या नमूद गुन्ह्यामध्ये 14 साक्षीदार तपासले. या प्रकरणात सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर असे एकूण 11 आरोपींवर कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“ब्रेकींग न्यूज! राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी”
तुम्ही काड्या करा, आम्ही बांबू…; सत्ताधाऱ्यांवर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली
उद्धव ठाकरेंच्या सभेचे ऊर्दूत बॅनर, बॅनरची जोरदार चर्चा!