आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कंबर कसली असून सध्या पक्षात जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच राष्ट्रवादीने काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी मागच्या आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. तसेच मोदी यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.
हे ही वाचा : कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे…; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजकिशोर मोदी आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राजकिशोर मोदींत्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनिमूनला गेले काय?; मनिषा कायंदे म्हणाल्या…
“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; सोलापुरातील असंख्य युवकांचा मनसेत प्रवेश”
“नारायण राणेंच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, वेळ आल्यावर राणेंची कुंडली बाहेर काढू”