आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नारळ पाण्याच्या सेवनाने विशेषतः त्वचेला अनेक फायदे होतात.
आरोग्याबरोबरच आपले त्वचेकडे दुर्लक्ष होते. यामुळे आपली त्वचा खराब होत जाते. तुम्ही त्वचेची काळजी घेणारी अनेक उत्पादने वापरली असतील, मात्र आता नारळ पाण्याच्या अशा गुणधर्मांबद्दल जाणून घ्या. जे आपल्याला हायड्रेटच ठेवणार नाहीत तर आपल्या त्वचेशी संबंधित बर्याच समस्या दूर करेल.
हे ही वाचा- “किल्ले कोरीगड”; तुम्हाला हा किल्ला माहिती आहे का?
नारळाच्या पाण्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात.
यामुळे त्वचेवरील मुरुमांचे डाग नाहीसे होतात. नारळ पाण्यामध्ये अमीनो ॲसिड देखील असते जे कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी खूप चांगले असते. नारळपाण्यात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण जास्त असल्याने सूर्य प्रकाशापासून त्वचेचा बचाव करण्यास देखील हे मदत करते.
यासह, इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक नारळात असतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.
महत्वाच्या घडामोडी –
“वाघनखं गमावलेल्या पक्षाचा ‘राज्य सरकार पुरस्कृत’ महाराष्ट्र बंद अयशस्वी”
भाजपला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
“महाविकास आघाडी सरकारचा पोपट झाला, तिन्ही पक्ष्यांनी उरली सुरली इज्जत मातीत मिळवली”