Home महत्वाच्या बातम्या नारायण राणेंनी अलिबाग पोलिसांसमोर लावली हजेरी; म्हणाले…

नारायण राणेंनी अलिबाग पोलिसांसमोर लावली हजेरी; म्हणाले…

अलिबाग : काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याबाबत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार राणे यांनी आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलिसांसमोर हजेर झाले.

“मी पोलीस स्टेशनला आलो. न्यायालयाने जो आदेश दिला होता, त्याचे पालन केले. आदेशाप्रमाणे कोणताही जबाब नोंदवला नाही. रायगड पोलिसांनी सहकार्य केले. अलिबागचे जेवणसुद्धा चांगले होते.” असं नारायण राणे यांनी म्हटलंय.

दरम्यान, पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर तेथून परतत असताना नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

मालमत्ता विकून देश चालवता येईल, अशी मोदी सरकारची मानसिकता- जयंत पाटील

माझं नाव घेतल्याशिवाय हसन मुश्रीफांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला

साकीनाका बलात्कार प्रकरण! पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

कृष्णा नदीची पाणी पातळी उद्या 33 ते 35 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता; पाटबंधारे उपअभियंता लालासाहेब मोरेंनी दिली माहिती