…तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही- उद्धव ठाकरे

0
391

मुंबई : मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

दरम्यान, या सरकारने कर्नाटक सीमावाद सोडवला नाही तर हा प्रश्न कोणीही सोडवू शकणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का?”

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?- आशिष शेलार

“काँग्रेस मोदींचा तिरस्कारापोटी शेतकऱ्यांच्या आडून देशात हिंसाचार करत आहे”

बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम; शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here