आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, सीएसटी स्टेशनवर त्यांना नोटीस दाखवून थांबवले. आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्या यांच्याबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं घडलं. कुणाला पाहणी करायची असेल तर ती करू द्यावी, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
जळगावात भाजपला मोठा धक्का; तब्बल 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार राज्यातल्या शाळा
सोमय्यांची अडवणूक करू नका, त्यांना कोल्हापूरला येऊ द्या; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन
कारमध्ये रोमान्स पडला भारी! विचित्र परिस्थितीत अडकलं कपल, गाडीतून बाहेर पडणं झालं मुश्किल; कारण…