आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या ‘थलायवी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला तमिळ आणि तेलगू भाषांसाठी चित्रपटगृहं मिळाली. पण, हिंदीसाठी कोणतंही चित्रपटगृह मिळाली नाहीत यामुळे कंगना रणौतने संताप व्यक्त करत थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
ठाकरे सरकार चित्रपटगृहं संस्कृती पूर्णपणे नष्ट होईपर्यंत चित्रपटगृहं बंदच ठेवेल. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी अनेक चित्रपट आहेत. मात्र अद्यापही कलाकार, निर्माते, वितरक आणि थिएटर ऑपरेटर्सची चिंता नाही. राज्य सरकारचा चित्रपट उद्योगाकडे पाहण्याचा असमान दृष्टिकोन यातून स्पष्टपणे दिसून येतो. इतकेच नाही तर चित्रपट सृष्टीनेही यावर चुप्पी साधली आहे. पण कोणीही जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू शकत नाही, असा टोला कंगना रणौतने लगावला आहे .
दरम्यान कंगना रणौतचा ‘थलायवी’ हा लवकरच हिंदीत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांची निवड”
“पिंपरीमध्ये अजित पवार करेक्ट कार्यक्रम करणार?; भाजपच्या नाराज, बंडखोरांशी साधला संवाद”
सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि आघाडी सरकार स्थापन झालं- विश्वजित कदम
सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि आघाडी सरकार स्थापन झालं- विश्वजित कदम