“माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण”

0
160

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

तुम्ही हे वाचलात का?

तेंव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?- रोहिणी खडसे

दरम्यान, सन 2004 ते 2014 या कालावधीत ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच मनमोहन सिंग यांच्यावर हृदयाची यशस्वी बायपास सर्जरी करण्यात आली होती.

महत्वाच्या घडामोडी –

“देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल”

“म्हणे फडणवीसांना अटक करा, अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?”

“या उपटसोंड्याला five star हॉटेल मध्ये बसून लोकांचे हाल काय कळणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here