मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. यावर शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा दूर झाला, असं आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
कुठला नशा करतो हा माहीत नाही पण जर ऑक्सिजन सिलिंडर वेगवेगळ्या जिल्ह्यांना लवकरात लवकर मिळाले नाही तर तोड फोड सुरू होईल. ह्या उपटसोंड्याला five star हॉटेल मध्ये बसून लोकांचे हाल काय कळणार? तू बाबा तुझ्या प्रायव्हेट पर्यावरणा मध्येच रहा., असं ट्विट करत निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
तुम्ही हे वाचलात का?
गब्बर शिखर धवनची मॅचविनिंग वादळी खेळी! दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सनी विजय
कुठला नशा करतो हा माहीत नाही पण जर ऑक्सिजन सिलिंडर वेगवेगळ्या जिल्ह्यांना लवकरात लवकर मिळाले नाही तर तोड फोड सुरू होईल. ह्या उपटसोंड्याला five star हॉटेल मध्ये बसून लोकांचे हाल काय कळणार? तू बाबा तुझ्या प्रायव्हेट पर्यावरणा मध्येच रहा. https://t.co/SLugcsKFE7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
देशात लाॅकडाऊन करण्याबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
“जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”